ग्रामपंचायत नमूना ८,९ व नमुना १० बनविने झाले सोपे
ग्रामपंचायत नमूना ८,९ व नमुना १० बनविने झाले सोपे
सोलर सिस्टम बसविण्याची व्यावसायिक सेवा घरगुती, व्यावसायिक व संस्थात्मक सोलर प्रकल्पांसाठी नियोजन, इंस्टॉलेशन आणि देखभाल.
सिक्युरिटी कॅमेरा व सीसीटीव्ही सोल्युशन्स घर, कार्यालय, शाळा, दुकान आणि ग्रामपंचायत परिसरासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह निगराणी व्यवस्था.
डिजिटल ग्रामपंचायत सेवा मालमत्ता नोंदी, नमुना ८, ९, १०, कर माहिती व ग्रामपंचायत डेटा व्यवस्थापनासाठी एकात्मिक डिजिटल समाधान.

आमच्या सेवा

डिजिटल प्रॉपर्टी सोल्युशन्ससोबत आम्ही सोलर सिस्टम इंस्टॉलेशन आणि आधुनिक सिक्युरिटी कॅमेरा सेवा व्यावसायिक पद्धतीने उपलब्ध करून देतो.

Solar Services

सोलर सिस्टम इंस्टॉलेशन आणि देखभाल

घर, शेत, कार्यालय, शाळा आणि व्यावसायिक ठिकाणांसाठी आवश्यक क्षमतेनुसार सोलर पॅनेल, इन्व्हर्टर, बॅटरी आणि संपूर्ण सिस्टमची बसवणी आम्ही विश्वासार्ह पद्धतीने करतो.

  • साइट तपासणी करून योग्य क्षमतेचे सोलर सोल्युशन सुचविले जाते.
  • उच्च दर्जाच्या साहित्यांसह सुरक्षित इंस्टॉलेशन आणि वायरिंग केली जाते.
  • वार्षिक देखभाल, सिस्टम तपासणी आणि कार्यक्षमतेबाबत मार्गदर्शन दिले जाते.
Security Solutions

सिक्युरिटी कॅमेरा व सीसीटीव्ही निगराणी सेवा

घर, दुकान, कार्यालय, गोदाम, संस्था आणि ग्रामपंचायत कार्यालयांसाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, रेकॉर्डिंग यंत्रणा आणि रिमोट मॉनिटरिंग सुविधा आम्ही पुरवितो.

  • इनडोअर व आउटडोअर परिसरासाठी योग्य कॅमेरा निवड आणि बसवणी.
  • मोबाइलवर लाईव्ह व्ह्यू, रेकॉर्डिंग बॅकअप आणि सुरक्षित नेटवर्क कॉन्फिगरेशन.
  • दुरुस्ती, अपग्रेड आणि नियमित सर्व्हिसिंगसाठी विश्वासार्ह तांत्रिक मदत.
Digital GP Services

डिजिटल ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायतसाठी मालमत्ता नोंदी, कर मागणी, नमुना ८, नमुना ९, नमुना १०, युजर व्यवस्थापन आणि अहवाल तयार करण्यासाठी आम्ही एकत्रित डिजिटल सेवा उपलब्ध करून देतो.

  • गावनिहाय मालमत्ता नोंदी व कर माहितीचे संगणकीकरण.
  • नमुना ८, ९ आणि १० तयार करणे, प्रिंट करणे आणि डेटा व्यवस्थापन.
  • डॅशबोर्ड, युजर अ‍ॅक्सेस आणि दैनंदिन प्रशासनासाठी सुरक्षित ऑनलाइन प्रणाली.

Welcome

आम्ही ग्रामपंचायत मधील मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे चातेक्षेत्राफालानुसार मोजमाप करून सॉफ्टवेअरमध्ये नमुना ८, ९ व नमुना १० कर मागणी पावती तयार करून देतो.
तसेच डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील संपूर्ण माहिती ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे कुठेही आणि कधीही पाहता येते. या वेबसाइटद्वारे ग्रामपंचायत पातळीवरील नमुना ८, ९ तसेच १० ऑनलाइन भरणे, प्रिंट करणे तसेच SMS अलर्टद्वारे डेटा रेकॉर्डची माहिती दररोज मोबाईलवर प्राप्त होईल.

नमुना ८ चे वैशिष्ट्ये


  • नमुना ८ मध्ये मालमत्ता धारकांचे तसेच जागेचे,बांधकामाचे व चतु:सिमासांचे संपूर्ण नोंद होते.
  • खाली जागा (ओपन प्लॉट) असल्यास फक्त भूमिकाराचीच नोंद होते.
  • एकाच प्लॉट मध्ये दोन किंवा जास्त बांधकाम असल्यास एकाच नमुना ८ मध्ये नोंद होते.
  • इमारत बहु माजली असल्यास प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळाची स्वतंत्रपणे नोंद घेऊन कर आकारणी होते.
  • उद्योगधंदे व व्यवसाय असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • घरकुल किवा जनावरांचा गोठा असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय, सामाजिक तसेच ग्रामपंचायतीची मालमत्ता ज्याच्यावर कर लागू नाही त्याची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास मालमत्ता धर्काचे नाव सरकार म्हणून नोंद होते
  • .
  • बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार विजकर व आरोग्याकाराची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • विशेष शेरा याची स्वतंत्रपणे नोंद घेता येते.
  • मालमत्ताधारकांची हरकत/आक्षेप व प्रसिद्धी करिता वैयक्तिक जाहीर सूचना व प्रारूप यादी प्रिंट करू शकतो.

नामुमा ८ चे फायदे


  • ग्रामपंचायतने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधिल मालमत्ता प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार यादी प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांची यादी प्रिंट होते.
  • पाहिजे त्या क्रमांक चा नमुना प्रिंट करू शकतो.
  • दाता बेस फआइल मधून मालमत्ता धारकांचा दाता कोणत्याही सोफ्तवारे मधे लोड करू शकतो.

ग्रामपंचायतला पुरविण्यात येणारे साहित्य


  • मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे मोज माप करून नमुना ८ चे संगणीकृत रेकॉर्ड .
  • संगणीकृत प्रितिनगची प्रत प्लासिक बाईंडिंग रजिस्टर.
  • संगणीकृत रेकॉर्ड्स ची सीडी ज्यामध्ये दाता बेस फेल व प्रिंट फील.
  • मोज माप केलेले मालमत्ता धारकांची सही असलेले हस्तलिखित अर्ज.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील नमुना ८ चे संगणीकृत रेकोर्ड करून घेतल्याचे फायदे.


  • ग्रामपंचायत ने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • संपूर्ण ग्रामपंचायत समितीचा काराच्या प्रकरानुसार तसेच मालमत्ता प्रकारानुसार गोषवार अप्रींत होतो.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांचा ग्रामपंचायत निहाय तसेच संपूर्ण पंचायत समितीचा गोषवारा प्रिंट होतो.

About Company

Our Company is working for Digitization of Data. We provides automation process for data feeding and calculation by using latest updated technolgy tools.

Terms of Use
Privacy Policy
FAQ
Sitemap

About Security

We used highly secured server. Automatically SMS alert for daily updated record on registered mobile. User can manage all database from its own powerfull dashboard.

Get in Touch